[br][br]Activity 1[br]– चेंडू, कलिंगड, रिंग, नाणे,[br]तबला, काचेची गोटी,[br]लिंबू, संत्री, मोसंबी,[br]पोळी, लोखंडी गोळा,[br]ताटली, सीडी, बांगडी यांसारख्या वस्तू विद्यार्थ्यांना हाताळण्यास देऊन त्यांना[br]‘गोल’ व ‘वर्तुळ’ असे वर्गीकरण करण्यासा सांगावे.[br][br]Activity 2[br]– परिसरात आढळणाऱ्या गोलाकार वस्तूंचा दोऱ्याच्या साह्याने परीघ मोजण्यास विद्यार्थ्यांना सांगावे.[br][br]Activity 3[br]- एका पोकळ चेंडूचा वरील पद्धतीने परीघ मोजून त्यात किती पाणी भरता येईल, ते घ.सेमी तसेच लिटरमध्ये मोजमाप करण्याचे विद्यार्थ्यांना सांगावे.[br][br]