घटक ५ लंबवृत्तचिती

[br][br]Activity 1[br]– पाईप, गज, गॅस सिलिंडर,[br]वॉटरबॅग, थर्मास, टेस्टट्यूब,[br]विहीर,एकावर एक ठेवलेली नाणी, सीडीज्‌,[br]बॅटरी सेल यांसारख्या उदा.द्वारे वृत्तचिती आकाराची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यावी. या वस्तूंची उंची, परीघ यांची विद्यार्थ्यांना मापने घेण्यास सांगावे.[br][br]Activity 2[br]– आयताकृती सेंच्युरी पेपरच्या साहाय्याने आयताचे क्षेत्रफळ व वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ या संकल्पना स्पष्ट कराव्यात.[br][br][br]Activity 3[br]– वृत्तचिती आकाराचा डबा विद्यार्थ्यांना देऊन झाकण असताना व नसताना त्याचा परीघ व उंचीचे मोजमाप घ्यावयास सांगून तो डबा तयार करताना किती पत्रा लागला हे शोधण्यास सांगावे.[br][br]Activity 4[br]– विहिरीत न उतरता गणिती संवादाद्वारे विहिरीतील पाणी मोजण्यास सांगावे.[br]ही कृती करताना दोरीला दगड बांधून त्याद्वारे पाणी पातळी मोजण्यास सांगणे. दोरीच्या साहाय्याने गणिती संवादातून व्यास व परीघ मोजण्यास सांगणे. मोजलेल्या घ.सेमी. एककातील पाण्याचे लिटरमध्ये रूपांतरण करावयास लावणे.[br][br]Activity 5[br]– केंद्र माहीत नसताना वृत्तचिती आकाराची त्रिज्या काढण्यासाठी[br]video clip चा वापर करावा.[br][br]उदा.[br]link – facebook.com/teacherpages (झाडाची त्रिज्या काढणे)[br][br]

Invalid video URL: facebook.com/teacherpages

Information: घटक ५ लंबवृत्तचिती