घटक ५ लंबवृत्तचिती

[br][br]आयताकृती[br]वस्तूंच्या मितीवरून[br]वृत्तचितीच्या वक्रपृष्ठफळाचे[br]सूत्र खालीलप्रमाणे[br]तयार करता[br]येईल.[br][br]लंबवृत्तचितीचे[br]वक्रपृष्ठफळ = 2 p r h [br][br]वृत्तचितीच्या[br]आकाराच्या डब्याचे[br]एकूण पृष्ठफळ[br]   [br][br]झाकण[br]नसताना     = 2 p r h  +  p r[sup]2[/sup][br][br]                  =  p r [br]( 2 h +  r )[br][br]झाकण[br]असताना =   2 p[br]r  ( h + [br]r )[br][br]विहिरीतील[br]पाणी मोजून[br]वृत्तचितीचे घनफळ[br]काढता येईल.[br][br]वृत्तचितीचे[br]घनफळ = [br]p r[sup]2  [/sup]h[br][br]

Information: घटक ५ लंबवृत्तचिती