घटक १ बंदिस्त आकृतींची क्षेत्रफळे

[br][br]त्रिकोणाच्या व चौकोनाच्या बाजूंची लांबी, कोनाची मापे यावरून त्यांचे प्रकार सांगणे व त्यांच्या व्याख्या तयार करणे.[br][br]लंबांतराच्या मापनावरून शिरोलंबाची  व्याख्या तयार करणे व संगत पाया दर्शविणे, परिमितीची व्याख्या करणे.[br][br]विविध बंदिस्त आकृत्यांची क्षेत्रफळे काढण्याची सूत्रे पुढीलप्रमाणे.[br][br]१) त्रिकोणाचे क्षेत्रफळ[br]= [br] [br] [br] [br] [br] [br] [br] [br] [br] [br] [br] [br] [br] [br] [br] [br] [br] [br][br] [br] × पाया× उंची[br][br]२)[br]समभूज त्रिकोणाचे[br]क्षेत्रफळ = [br] [br] [br][br]३)[br]तिन्ही बाजूंची[br]लांबी दिली[br]असता त्रिकोणाचे[br]क्षेत्रफळ (हिरोचे[br]सूत्र) [br][br]= [br] [br][br][br]४)[br]चौरसाचे क्षेत्रफळ[br]=  ( बाजू  )[sup]2[/sup][br][br]५)[br]आयताचे क्षेत्रफळ[br]= लांबी x  रुंदी[br][br]६)[br]समांतरभूज चौकोनाचे[br]क्षेत्रफळ = पाया[br]x  उंची[br][br]७)[br]समलंब चौकोनाचे[br]क्षेत्रफळ = [br][br] [br]x समांतर[br]बाजूंच्या लांबीची[br]बेरीज x [br]उंची[br][br]८)[br]समभूज चौकोनाचे[br]क्षेत्रफळ = [br][br] [br]x कर्णांच्या[br]लांबीचा गुणाकार[br][br][br]९)[br]पतंगाचे क्षेत्रफळ[br]=  [br] [br]x कर्णांच्या[br]लांबीचा गुणाकार[br][br][br]१०)[br]वर्तुळाचे क्षेत्रफळ[br]= p r[sup]2[/sup][br][br]११)[br]अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ[br]= [br] [br] x  p r[sup]2[/sup][br][br]१२)[br]परिमिती = सर्व[br]बाजुच्या लांबींची[br]बेरीज[br][br]१३)[br]चौरसाचा कर्ण[br]=  बाजू[br]x [br] [br][br][br]

Information: घटक १ बंदिस्त आकृतींची क्षेत्रफळे