घटक ३

घटक ३
[br][br]ऑयलरचे सूत्र[br][br]Activity 1[br]– पेव्हिंग ब्लॉक, टोक न केलेली पेन्सिल, पानसुपारीचा डबा, हिरा, प्रीझम,[br]दागिन्यांमधील विविधाकृती काचेचे मणी, खिळे, काडेपेटी,[br]विविध डिझाइन्सचे पिलर,[br]रिस्टवॉच यांसारख्या वस्तू विद्यार्थ्यांना हाताळण्यास देऊन किंवा असे आकार असलेली slide अथवा video clip दाखवून या आकारांचे वर्गीकरण करावयास सांगणे. वर्गीकृत बहुपृष्ठ घनाकृतींतून ‘चिती’[br]किंवा ‘सूची’ आकृत्या वेगळ्या करण्यास सांगावे.[br][br]Activity 2[br]– परिसरात आढळणाऱ्या चिती व सूची आकृत्यांच्या कडा,[br]पृष्ठे, शिरोबिंदू इ.च्या नोंदी करावयास सांगणे.[br][br]

Information: घटक ३